menu
Tatoeba
language
Register Log in
language Català
menu
Tatoeba

chevron_right Register

chevron_right Log in

Explorar

chevron_right Show random sentence

chevron_right Browse by language

chevron_right Browse by list

chevron_right Browse by tag

chevron_right Browse audio

Comunitat

chevron_right Wall

chevron_right List of all members

chevron_right Languages of members

chevron_right Native speakers

search
clear
swap_horiz
search

Sentences in Marathi with audio (total 1.819)

mar
सुस्वागतम!
mar
वाचव!
mar
वाचवा!
mar
खरंच का?
mar
खरंच?
mar
खरोखर?
mar
थांब!
mar
थांबा!
mar
आत ये.
mar
आपण बाहेर गेलो.
mar
आम्ही बाहेर गेलो.
mar
माझ्या बायकोला फोन करा.
mar
माझ्या बायकोला फोन कर.
mar
माझ्या बायकोला बोलव.
mar
आपण करू शकतो का?
mar
आम्ही करू शकतो का?
mar
आपण अंडी खाल्ली.
mar
आम्ही अंडी खाल्ली.
mar
काही नवीन आहे का?
mar
तुझं झालंय का?
mar
आम्हाला तुम्ही आवडता.
mar
तू आम्हाला आवडतेस.
mar
तू आम्हाला आवडतोस.
mar
आम्ही भेटू शकतो.
mar
आपण भेटू शकतो.
mar
या आणि बघा.
mar
येऊन बघा.
mar
उंच आहात का?
mar
तुम्ही उंच आहात का?
mar
उंच आहेस का?
mar
आपण वाचलो.
mar
आम्ही वाचलो.
mar
घरी आहात का?
mar
घरी आहेस का?
mar
आपण सुरुवात करू.
mar
आम्ही सुरुवात करू.
mar
तुला गाता येतं का?
mar
तू पोहू शकतेस का?
mar
तुम्ही पोहू शकता का?
mar
तू पोहू शकतोस का?
mar
तुम्ही मोठे आहात.
mar
तू मोठी आहेस.
mar
तू मोठा आहेस.
mar
काय ईगो आहे!
mar
आपण जात आहोत.
mar
आम्ही जात आहोत.
mar
कोण मरतंय?
mar
आपल्याला वाईट वाटतं.
mar
आम्हाला वाईट वाटतं.
mar
रक्त लाल असतं.
mar
टॉमला कोणी मारलं?
mar
कोण चाललंय?
mar
तुम्हाला कोणी मारलं?
mar
तुला कोणी मारलं?
mar
कोण थांबलं?
mar
तुम्हाला वाचता येतं का?
mar
तुला वाचता येतं का?
mar
तुम्ही हराल.
mar
तू हरशील.
mar
कोण येईल?
mar
आपण मरत आहोत.
mar
आम्ही मरत आहोत.
mar
मेली आहेस का?
mar
मेला आहेस का?
mar
आम्ही बोलू शकतो.
mar
आपण बोलू शकतो.
mar
आपल्याला आठवते.
mar
आपल्याला आठवतो.
mar
आपल्याला आठवतं.
mar
आम्हाला आठवते.
mar
आम्हाला आठवतो.
mar
आम्हाला आठवतं.
mar
कोणी आहे का इथे?
mar
पुढे या.
mar
पुढे ये.
mar
आपल्याला टॉमची आठवण येते.
mar
आम्हाला टॉमची आठवण येते.
mar
आम्हाला टॉम आवडतो.
mar
टॉम कुठेय?
mar
या माझी मदत करा.
mar
ये माझी मदत कर.
mar
आपण टॉमची मदत करतो.
mar
आम्ही टॉमची मदत करतो.
mar
तुम्हीच ठेवा.
mar
तुम्ही ठेवा.
mar
तूच ठेव.
mar
तू ठेव.
mar
आपण आजारी आहोत.
mar
आम्ही आजारी आहोत.
mar
आम्ही आराम करू शकतो.
mar
आपण आराम करू शकतो.
mar
चालू शकाल का?
mar
चालू शकतेस का?
mar
चालू शकतोस का?
mar
चालायला जमेल का?
mar
आपण लढू.
mar
आम्ही लढू.
mar
तू चांगली आहेस.
mar
तू चांगला आहेस.
mar
आम्ही तुम्हाला ओळखतो.