menu
Tatoeba
language
Register Log in
language Català
menu
Tatoeba

chevron_right Register

chevron_right Log in

Explorar

chevron_right Show random sentence

chevron_right Browse by language

chevron_right Browse by list

chevron_right Browse by tag

chevron_right Browse audio

Comunitat

chevron_right Wall

chevron_right List of all members

chevron_right Languages of members

chevron_right Native speakers

search
clear
swap_horiz
search

Sentences in Marathi with audio (total 1.819)

mar
पुरुष रडतात का?
mar
माणसं रडतात का?
mar
फायर!
mar
आग!
mar
मला फोन कर.
mar
मला फोन करा.
mar
मला बोलवा.
mar
मला बोलव.
mar
मी का?
mar
मीच का?
mar
मी निघेन.
mar
टॉमला आत येऊ द्या.
mar
टॉमला आत येऊ दे.
mar
जा.
mar
कोण?
mar
उडी मारा.
mar
उडी मार.
mar
टॉम बाहेर आहे.
mar
असं का?
mar
माझं आहे.
mar
तयार आहे.
mar
समोर बघ.
mar
पुढे बघ.
mar
टॉमने मला चावलं.
mar
ह्या घ्या.
mar
ह्या घे.
mar
हे घ्या.
mar
हे घे.
mar
ऐका.
mar
ऐक.
mar
बाजूला हो!
mar
बाजूला व्हा!
mar
खरं आहे का?
mar
जागृत रहा.
mar
टॉम आजारी आहे.
mar
टॉम मोठा आहे का?
mar
मला तुम्ही हवे आहात.
mar
मी मरतोय.
mar
परत बघा.
mar
परत बघ.
mar
टॉम बहिरा आहे.
mar
येशू रडला.
mar
मी आता ३० वर्षांचा आहे.
mar
त्यांनी प्रयत्न केला.
mar
मी प्रयत्न करतोय.
mar
टॉम कुरूप आहे.
mar
आम्ही पाहिलं.
mar
मी पळून गेलो.
mar
पाठी व्हा!
mar
पाठी हो!
mar
मी घाबरलोय.
mar
आपलंच आहे.
mar
तुमचं आहे.
mar
तुझं आहे.
mar
तुझंय.
mar
मला टॉम हवाय.
mar
मी टॉमला गोळी मारली.
mar
मी इथे खातो.
mar
कोणास ठाऊक?
mar
मला भूक लागली आहे.
mar
मला भूक लागली आहे!
mar
मला उशीर झाला.
mar
तो टॉम.
mar
तो टॉम आहे.
mar
हॅलो!
mar
ती माझी सीडी आहे.
mar
माझी सीडी आहे.
mar
सोपं आहे.
mar
थंड आहे.
mar
तुम्ही निघू शकता.
mar
तू जाऊ शकतोस.
mar
तुम्ही जाऊ शकता.
mar
एखादी बस पकड.
mar
बस पकडा.
mar
बस पकड.
mar
माझ्याकडे बघा.
mar
माझ्याकडे बघ.
mar
मला बघू द्या.
mar
मला बघू दे.
mar
मुक्त आहे का?
mar
फुकटात आहे का?
mar
मी स्की करू शकतो.
mar
ते धावतात.
mar
तो धावतो.
mar
ते पळतात.
mar
तो पळतो.
mar
माहितीये.
mar
मला माहीत आहे.
mar
ते धावले.
mar
तो धावला.
mar
ते पळाले.
mar
तो पळाला.
mar
मला सोड.
mar
टॉमला पकड.
mar
टॉमला आण.
mar
टॉमला घे.
mar
टॉमला विचारा.
mar
टॉमला विचार.
mar
ऊठ.
mar
सुस्वागतम.